ग्रामपंचायत सारशी

सारशी गावाची लोकसंख्या भारताच्या 2011 जनगणनेनुसार सुमारे 3,025 इतकी आहे. त्यापैकी पुरुष 1,452 तर महिला 1,573 आहेत. गावात एकूण 569 कुटुंबे राहतात. तसेच 0 ते 6 वयोगटातील बालकांची संख्या 595 आहे. सारशी गावात अनुसूचित जमातीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असून गावातील बहुतांश नागरिक शेती, मजुरी व पारंपरिक व्यवसायांवर अवलंबून आहेत.

 
 

लोकसंख्येची माहिती

क्रमांक क्षेत्र तपशील
एकूण लोकसंख्या
3025
पुरुष लोकसंख्या
1452
महिला लोकसंख्या
1573
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
595

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालयहोयहोय
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)नाही 0नाही 
उपकेंद्र (Sub Center)होय

1

होय
अंगणवाडीहोय

11

होय
प्राथमिक शाळाहोय8होय
माध्यमिक शाळाहोय2होय
उच्च माध्यमिक शाळानाही 0नाही  
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्रहोय2होय
समुदाय भवन (Community Hall)नाही 0नाही
१०स्वस्त दर दुकान (PDS)होय3होय
११श्मशानभूमी / स्मशानभूमीहोय6नाही
१२इंटरनेट / मोबाईल टॉवरहोय2नाही
१३सीएससी केंद्र (CSC Center)होय1होय

 

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव:  ग्रामपंचायत 

बँकेचे नाव : 

शाखेचे नाव: 

अकाउंट नंबर : 

आई एफ एस सी कोड :

पत्ता : ग्रामपंचायत 
ता. – विक्रमगड, जि. – पालघर ( ४२१३०३ )